सकाळी लवकर उठण्याचे फायदे जाणून घ्याल तर थक्क व्हाल !!!

नमस्कार मी आपला मित्र “फिट है इंडिया”

आपल्यातील बरेच लोक जे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतात परंतु ते उठून अलार्म बंद करून परत झोपतात, नंतर उशीर झालकी खूप वाईट वाटत. अशा लोकांसाठी हा उपाय करून बघा तुम्ही अलार्म वाजयच्या आत ऑटोमॅटिक उठून बसलेले असाल. अन् तुम्ही विचार कराल हे कस शक्क आहे….

आपल्यातील खूप लोक सकाळी लवकर उठतात अन् कोणी कामासाठी बाहेर जात कोनी व्यायामासाठी वेळ देतात, कोणी असाच घरगुती कामासाठी उठतात. तर आपणही खूप लोकांकडून ,शाळेत , कुठेतरी ऐकलंच असेल की आपण लवकर उठायला पाहिजे त्याने खूप फायदे होतात आणि दिवस पण चांगला फ्रेश जातो. तर मी त्याबद्दल खूप सारी माहिती देण्यासाठी या ठिकाणी तुमचा वेळ घेत आहे नक्की तुम्हीपण वेळ द्याल खात्री आहे.

सर मला सकाळी जाग येत नाही ,मला उठू वाटत नाही !!🥺🥺 समजल तुम्ही फक्त हे करा

आपल्या आयुष्यात वेळ खूप महत्वाची आहे. जी एकदा गेली तर परत येत नाही. जेंव्हा आपण झोपतो तेंव्हा आपण अर्ध मेलेल्या अवस्थेत असतो हे तर सगळ्यांना माहीतच आहे. मी याठिकाणी सकाळी लवकर उठल्यावर किती फायदे होतात त्याबद्दल माहिती देणार आहे .

आपल्याला झोप ही कमीत कमी 5-6 तास जास्तीत जास्त 7-8 खूप आहे. त्यामुळे आपण आपल्या दिवसाचं तसेच रात्रीच योग्य नियोजन करून त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे आपल्याला वेळ पण मिळेल आणि कोणत्या कामात जास्त वेळ पण जाणार नाही.

जरूर वाचा अती महत्वाचं आहे…. रात्री झोपताना फक्त हे करा!!!☺️

बहुतेक वेळा सगळ्यांनाच सकाळी लवकर उठव वाटत परंतु सगळ्यांना ते पॉसिबल होत नाही. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी ही माहिती खूप महत्वाची असेल…

जेंव्हा आपण रात्री झोपतो तेंव्हा झोपायच्या आधी थोडे म्हणजे कमीत कमी 2-5 मिनिट हे करा. तुम्हाला मेडिटेशन तर माहितीच असेल ज्यांना माहिती नाहीं त्यांनी लक्ष द्या. मेडीटेशन करताना आपण कधीही ते करू शकतो. झोपायच्या आधी आपल सचेतन मनाची ताकद खूप असते तेंव्हा आपण झोपताना जो विचार करून झोपू तेच आपल सचेतन मन फॉलो करत अस्त.

आपण रात्री झोपताना फक्त शांत अवस्थेत बसून आपले 2नी हाथ मांडीवर ठेऊन शांत बसायच आहे. डोळे बंद केलेले असावेत. आपण आपल मन/ लक्ष आपल्या प्रत्येक श्वासावर केंद्रित करायचं आहे. आता जाताना बाहेर येताना श्वास वत लक्ष ठेवा. 1 मिनिट नंतर असा विचार करा की मला सकाळी लवकर उठायचं आहे. 5 ते 6 वेळा हाच विचार करा मनातली मनात आपल्या मनाला सांगा की मला सकाळी लवकर इतक्या इतक्या वाजता उठायचं आहे . नंतर शेवटी आपल्या असणाऱ्या देवाचं नामस्मरण करून हाथ एकमेकाला जोरात चोळून ते आपल्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला लावा. त्याने एक positive एनर्जी येइल. आणि नंतर झोपू शकता. याचे तशे बघायला गेलं तर खूप फायदे आहेत. ह्याने काय होईल की झोपेत असताना आपल्या मनात/ डोक्यात विचार चालूच असतात. म्हणून बहुतेक लोक अचानक रात्री उठतात चालायला लागतात, कोणी झोपेत असताना काहीही कृत्य करतात, कोणी अचानक स्वतःला बोलायला लागत , कोणाला स्वप्नदोष पण होऊ शकतो जे की आपल्या साठी खूप घातक ठरू शकतो. तर आपण झोपताना जर एक वेळेस meditation केल तर असेल कोणत्याच प्रकारचे problem होणार नाही, याची खात्री देतो.

झोपताना फक्त एवढंच करायचं आहे , ते आपल्यासाठी खूप फायद्याचं असेल. आणि महत्वाचं आपल्याला सकाळी जो तुम्ही अलार्म टाईम लावला असेल त्यापेक्षा 5 ते 10 मिनिट स्वतः झोपेतून उठून बसाल. 100 टक्के सांगतो माझा अनुभव आहे एकदा ट्राय करा आणि अनुभव घ्या अन् आपल्या जवळच्या लोकांना सगळ्यांना सांगा.

असेच माहिती साठी तुम्ही आम्हाला साथ द्या.

धन्यवाद सर्वांना 🙏🙏🙏🙏

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started